टॉप बातम्या

महिलेला काठीने मारहाण,बोरी (गदाजी) येथील घटना


सह्याद्री | चौफेर न्यूज

मारेगाव : तालुक्यातील बोरी (गदाजी) येथे एका महिलेला क्षुल्लक कारणावरून काठीने मारहाण करून जखमी करण्यात आले. ही घटना (ता.१७ एप्रिल) रोजी रविवार ला दुपार बारा वाजताच्या सुमारास घडली.

याच गावातील नत्थू किसन मडावी व त्याच्या एका साथीदाराने गीता मडावी या महिलेशी क्षुल्लक कारणावरून वाद घातला.

या वादात नत्थूजी व त्याच्या साथीदाराने गीता मंगेश मडावी हीला शिवागीळ करीत काठीने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. 
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();