पेट्रोल व डीझल दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक


योगेश मडावी | सह्याद्री चौफेर 

झरी : सध्या देशातील वाढते इंधन दर यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडत असून, पेट्रोलचे दर आता सर्वसामान्यांना न परवडणारे आहे. शिवाय घरगुती गॅसचे दर वाढत असल्याने केंद्रातील मोदी सरकार विरोधात विरोधी पक्ष आक्रमक होताना दिसत आहे.

तालुका कॉंग्रेस कमेटी तर्फे मुकुटबन येथे सोमवारी आशिष कुलसंगे यांच्या नेतृत्वात कांग्रेस पक्षातर्फ केंद्र सरकारच्या महागाई विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला तालुका कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष आशीष खुलसंगे, रामन्नाजी येल्टीवार, भुमरेडी बाजनलावार, प्रकाशभाऊ कासावार, राजीव कासावार, राजीव येल्टीवार ओमभाऊ ठाकुर, बंन्टी भाऊ ठाकुर , डॉ. माशीरकर, निलेश येल्टीवार, संदीप बुर्रेवार, सुरेन्द्र गेडाम, चेतन मॅकलवार, हरीदास गुर्जलवार, राहुल धांडेकर, बंडु उइके , सोमनाथ पानघाटे, शंकर डोये, किशोर मेश्राम, कैलास डोये, विजय धानोरकर, उमेश पोतराजे, नामदेव पानघाटे, हरीष तिरणकर, रमेश किलचरवार, अमोल दिडशे, डॉ. चवरडोल, विलास रासमवार, नरसिंह मुत्तेलवार, विठ्ठल बद्दमवार , विलास चिट्टलवार, विजय गोडे, विशु पुद्दरवार , किशोर भेदोडकर, मनोज आकीनवार, किसन करनेवार, राजु करमनकर, परमेश्वर सोनारखण, अनिल सोनारखण, अशोक सोनारखण, गंगाधर आत्राम, राकेश गालेवार, प्रतिक गडरतवार, शंकर आकुलवार, भुमरेड्डी ऐनपोतुरवार, सचिन टाले, सुनिल ढाले सहभागी होते.

संचालन सुरेन्द्र गेडाम यानी केले तर आभार प्रदर्शन केशव नाकले यानी मानले.
पेट्रोल व डीझल दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक  पेट्रोल व डीझल दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक Reviewed by सह्याद्री चौफेर on April 06, 2022 Rating: 5
Powered by Blogger.