सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन च्या लेकीने केले प्रज्ञासुर्याला अभिवादन


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : संपूर्ण भारतात स्त्री ही दास्य व चूल आणि मूल व अशा हजारो प्रथा परंपरा रूढी कर्मकांड यामध्ये गुरफटलेल्या होत्या तशी ह्या व्यवस्थेविरुद्ध सर्व मानवतावादी महापुरुषांनी महिलांना मुक्त कारण्यासाठी प्रयत्न केले ह्या सर्व महापुरुषांनी केलेल्या स्त्री उद्धाराचे कार्याला घटनादत्त अधिकार खऱ्या अर्थाने जो न्याय दिला, डॉ बाबासाहेबांनी दिला अशा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी परिसरातील बाबासाहेबाच्या लेकी माता भगिनी सरसावल्या.
 
किरणताई देरकर, पुष्पाताई आत्राम, वृषालीताई खानझोडे, विजयाताई ठाकरे, अर्चनाताई पिदूरकर, सुरेखा ढेंगळे, वैशालीताई देठे, कु कविता सोयाम, भारतीताई पेंदोर, स्नेहाताई लालसरे, कांचनताई देरकर, सविताताई राजूरकर, रीनाताई मालेकर शारदाताई ढेंगळे संध्याताई रामगिरवार वर्षाताई सातपुते, मीनाक्षीताई ताई चिकटे मायाताई आसूटकर रेखाताई रासेकर, मीनाक्षीताई मोहिते, उज्वलाताई लोखंडे, कांचनताई सिडाम, ह्या प्रसंगी सर्वांनी शुभेच्छा पर विचार व्यक्त करून अभिवादन केले.
सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन च्या लेकीने केले प्रज्ञासुर्याला अभिवादन सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन च्या लेकीने केले प्रज्ञासुर्याला अभिवादन Reviewed by सह्याद्री चौफेर on April 16, 2022 Rating: 5
Powered by Blogger.