राज्यस्तरीय "आदर्श समाजरत्न" प्रेरणा पुरस्कार २०२२ मा.निर्भीड पत्रकार सुनिल भोसले यांना प्रदान


स्नेहा मडावी | सह्याद्री चौफेर

पुणे : संघर्ष सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य. यांच्या तर्फे या वर्षी पासुन २०२२ अर्थात पहले वर्षी सुरूवात करण्यात आली आहे.

हा पुरस्कार समाजातील काही वेगळ्याच तऱ्हेची वेडी माणस उपेक्षितांसाठी झटत असतात. हे वेड ध्येयाच, समाजसेवेच असत, आणि याचीच जाणीव ठेवून संघर्ष सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने हे पुरस्कार मा.सुनिल ज्ञानदेव भोसले यांना प्रदान केले आहे. 

सुनिल ज्ञानदेव भोसले संपादक, ते समाजात विविध उपक्रम राबवित असतात. अनेक आजच्या काळात अशी उल्लेखनीय माणसं मिळणे कठीण आहे. सुनिल ज्ञानदेव भोसले यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

विविध माध्यमातून पुढील वाटचालीस त्यांना खूप खूप शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
राज्यस्तरीय "आदर्श समाजरत्न" प्रेरणा पुरस्कार २०२२ मा.निर्भीड पत्रकार सुनिल भोसले यांना प्रदान राज्यस्तरीय "आदर्श समाजरत्न" प्रेरणा पुरस्कार २०२२ मा.निर्भीड पत्रकार सुनिल भोसले यांना प्रदान Reviewed by सह्याद्री चौफेर on April 28, 2022 Rating: 5
Powered by Blogger.