सह्याद्री चौफेर | न्यूज
वणी : आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस यांचे अकस्मात निधन झाले. त्यांच्या निधनाने वणी उपविभागात एकच खळबळ माजली आहे.
लढा शिक्षणाचा या माध्यमातून वणी परिसरातील विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम केले होते, त्यांच्या या कार्यामुळे वणी उपविभागात राजकीय वलय चांगलेच निर्माण केलेले आणि सध्या चिखलगाव कोल डेपो हटाव तसेच उपविभागात होत असलेल्या अवैध रेती उत्खनन वर आवाज उठवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस यांचे आज सकाळी अकस्मात निधन झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस स्वप्नील धुर्वे यांचे निधन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 17, 2022
Rating:
