प्राथमिक आरोग्य केंद्र जिबगाव अंतर्गत उपकेंद्र सावली येथे जि.प.सदस्य मनिषाताई चिमुरकर यांच्या हस्ते पोलिओ डोस पाजुन उद्घाटन संपन्न


सह्याद्री न्यूज | उमेश गोलेपल्लीवार

सावली : प्राथमिक आरोग्य केंद्र जिबगाव अंतर्गत उपकेंद्र सावली येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णकल्याण समिती अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य मनिषाताई चिमुरकर यांच्या हस्ते पोलिओ डोस पाजुन उद्घाटन करण्यात आले.‌त्यावेळी उपस्थित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णकल्याण समिती अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य चंद्रपूर. आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गोबाडे सर डाॅ.देवगडे सर आरोग्य साहा.आवळे सर ठिकरे सर.आंगनवाडी कार्यकर्ते व मदतनीस उपस्थित होते.
प्राथमिक आरोग्य केंद्र जिबगाव अंतर्गत उपकेंद्र सावली येथे जि.प.सदस्य मनिषाताई चिमुरकर यांच्या हस्ते पोलिओ डोस पाजुन उद्घाटन संपन्न प्राथमिक आरोग्य केंद्र जिबगाव अंतर्गत उपकेंद्र सावली येथे जि.प.सदस्य मनिषाताई चिमुरकर यांच्या हस्ते पोलिओ डोस पाजुन उद्घाटन संपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on February 27, 2022 Rating: 5
Powered by Blogger.