सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
वणी : तालुक्यातील शिरपूर येथे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे स्थानिक विकास निधीतून सभागृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.
यावेळी भूमिपूजन सोहळ्याचे उद्घाटक मा श्री संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा शुभ हस्ते सभागृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायत तर्फे वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व पंचायत समिती सभापती संजय पिंपळशेंडे यांना शॉल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटक संजीवरेड्डी बोदकुरवार, तसेच अध्यक्षस्थानी संजय पिंपळशेंडे पंचायत समिती सभापती, मा. विजय पिदुरकर माजी. जि. प. सदस्य हे होते प्रमुख उपस्थिती दिनकर पावडे, शिरपुरचे माजी उपसरपंच सुभाष भाऊ निर, (सरपंच) जगदीश बोरपे, (उपसरपंच) मोहित चचडा, गणेश डाहूले, महेश वाढीवा, पूजा वैद्य, मनीषा ननफते, ज्योती नगुरवार, जया नगरकर, शालू केळकर, सचिव ढवळे, संदीप घागी, राघो टेकाम, शरद नालमवार, दिनकर बरडे, खुशाल बोबडे, उपस्थित होते.
ग्रामपंचायततर्फे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा सत्कार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 13, 2022
Rating:
