टॉप बातम्या

मार्डी येथे रमाई जयंती उत्साहात साजरी

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

मार्डी : बुद्धविहार समिति मार्डी यांच्या वतीने मार्डी येथे रमाई जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास गौतम तोतडे, सामाजिक कार्यकर्ते यांनी अतिशय छान मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास प्रशांत कांबळे सर, डॉ प्रशांत पाटील, प्रदीप कांबळे, ॲड आशिष पाटील, नंदू कांबळे, रंजना चंदनखेडे, मेघा भगत, यशोधरा लिहितकर, कैलास कांबळे, नत्थू ठमके यांनी सहकार्य केले.
Previous Post Next Post