सह्याद्री न्यूज | शंकर घुगरे
वणी : एस.पी. एम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यायात सावित्री बाई फुले जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री क्षीरसागर सर व उपमुख्याध्यापक श्री तामगाडगे सर यांनी सावित्रीच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले स्त्री शिक्षणाचे महत्व पटवून सांगितले यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात सावित्री बाई फुले जयंती साजरी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 03, 2022
Rating:
