सह्याद्री न्यूज नेटवर्क |
चोपडा : आपल्याला माहिती आहेच की, प्रत्येकजण आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत, चांगले खाऊन, प्रवास करून आणि आनंदोत्सव साजरा करून नवीन वर्ष साजरे करतो, परंतु सूरमाज फाऊंडेशनचे डॉ. मोहम्मद जुबेर शेख यांनी आपले नवीन वर्ष अक्कलकुवा शहरात गरीब आणि रस्त्यावर राहणा-या लोकांसाठी हिवाळा टाळण्यासाठी ब्लँकेट वाटून साजरे केले.
सूरमाज फाऊंडेशनने नवीन वर्ष अशा प्रकारे साजरे केले
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 10, 2022
Rating:
