मुंबई : सन 2009-2010 या वर्षात विशेष केंद्रीय सहाय्य अंतर्गत "अनुसूचित जमातीच्या मुलांना वाहन चालक प्रशिक्षण देणे" ही योजना मंजूर आहे. या योजनेकरिता इच्छुक अनुसूचित जमातीच्या मुलांनी तसेच वाहन चालक प्रशिक्षण देणाऱ्या मोटार वाहन अधिनियमाखाली नोंदणीकृत व मान्यताप्राप्त संस्थांनी आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर करावा,असे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, मुंबई यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
अनुसूचित जमातीच्या मुलांना वाहन चालक प्रशिक्षण देण्याच्या योजनेसंदर्भात लाभार्थी व संस्थाना आवाहन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 31, 2021
Rating: 5