टॉप बातम्या

सूरमाज फाउंडेशनच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेबाना कुराण सुपूर्द करण्यात आले

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

चोपडा : अक्कलकुवा शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे साहेब जे उत्तम अधिकारी तसेच सर्व धर्मांचा आदर करणारी व्यक्ती असून त्यांची चांगली विचारसरणी पाहता सुरमाज फाऊंडेशनचे अध्यक्ष हाजी उस्मान शेख साहेब यांनी कुराणचा मराठी अनुवाद डॉ मोहम्मद जुबेर शेख व हारून अली शेख यांच्या उपस्थितीत शिंगटे साहेब ला देण्यात आला आणि ते म्हणाले की, मुस्लीम धर्मही शांतता व बंधुभावाचा संदेश देतो व सर्व भारतातील जनतेने एकमेकांच्या धर्माचा आदर करून बंधुभावाने राहावे.
Previous Post Next Post