सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
चोपडा : सुरमाज फाउंडेशन चोपडा जो नेहमी सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक कामे करते आणि लोकांकडून मध्ये जे काही शक्य असतात ते लोकांसाठी करण्याच्या प्रयत्न करतात. २०२० मध्ये सहा महिने कंप्लीट लॉकडाऊन होता आणि आपल्या देशात बरेच गरीब लोक आहेत जे दररोज काम करतात आणि दररोज जेवतात, तेव्हा अन्नासाठी उपलब्ध नव्हती हे लक्षात घेता सूरमाज फाउंडेशनने आतापर्यंत 800 राशन किट वितरण केले आहे किटमध्ये जेवण लागणारी वस्तू भोपळा, पीठ, मसूर, साखर, शेव, तेल, चहा, चणा इत्यादी 15 दिवसाच्या रेशनच्या सामान होत. गरीब लोकांना काही प्रमाणात मदत केली गेली. हाजी उस्मान शेख (अध्यक्ष, सुरमाज फाउंडेशन), काजी झायउद्दीन साहेब, अबुललौस शेख, डॉ. रागीब, डॉ मोहम्मद जुबेर शेख आणि त्यांचे सहकारी हे काम करीत होते.
सुरमाज फाउंडेशनने वितरक केले रेशन किट
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 26, 2021
Rating:
