टॉप बातम्या

भाऊबीज 2021: शुभेच्छा संदेश

                       "भाऊबीज"

गुणांचं तोंड भरून कौतुक करते. अवगुणांवर शिताफीने पांघरूण घालते. बाजू घेऊन भांडायला ती सदैव तत्पर असते. ‘माझा भाऊ’ अशी ओळख करून देताना तिचा चेहरा अभिमानाने डवरलेला असतो. तिचं अख्खं माहेर त्या एका भावात एकवटलेलं असतं….! 

भाऊ-बहिणीतील परस्पर जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक उजळत राहू दे, त्यांची साथ आणि स्नेहाचे नाते आयुष्यभर अतूट राहु दे, ही सदिच्छा. रक्षणाचे वचन आणि प्रेमाचे बंध जपणाऱ्या भाऊबीज सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

~ शुभेच्छुक :
श्री अजिंक्य शेंडे आणि शिवसेना-युवासेना परिवार (वणी विधानसभा क्षेत्र)
Previous Post Next Post