"दीपावली 2021"
भाऊ-बहिणीतील परस्पर जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक उजळत राहू दे, त्यांची साथ आणि स्नेहाचे नाते आयुष्यभर अतूट राहु दे, ही सदिच्छा. रक्षणाचे वचन आणि प्रेमाचे बंध जपणाऱ्या दीपावली पाडवा भाऊबीज सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
~ शुभेच्छुक : श्री भिमराव केराम
आमदार किनवट-माहूर मतदार संघ
दीपोत्सव 2021: शुभेच्छा संदेश
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 06, 2021
Rating:
