सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार
केळापूर, (६ ऑक्टो.) : दिनांक ५ ऑक्टोबर २०२१ रोजी राजर्षी शाहू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात, पांढरकवडा येथे वनविभाग पांढरकवडा तर्फे (ता.०१ ऑक्टोबर ०७) वन्यजीव सप्ताह अंतर्गत निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या निबंध स्पर्धेत प्राचार्य भेदूरकर सर, वनरक्षक श्री मिर्झा साहेब, नंदनकर सर आणि विद्यार्थी उपस्थित होते.पांढरकवडा येथे वनविभाग पांढरकवडा तर्फे वन्यजीव सप्ताह अंतर्गत निबंध स्पर्धेचे आयोजन
Sahyadri chaufer
0