दिंदाेड्यात काेंबड बाजारावर पाेलिस पथकाची धाड; ११ जणांना अटक तरं काही घटनास्थळावरुन पळाले


सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (५ ऑक्टो.) : चंद्रपूर जिल्ह्यातील वराेरा तालुका अंतर्गत येत असलेल्या शेगांव बु.समिपच्या दिंदाेडा या गावात एका पाेलिस पथकाने काेंबड बाजारावर रविवारी धाड टाकून ११जणांना अटक केल्याचे व्रूत्त आहे. धाड पडताच काही जण घटनास्थळा वरुन पळुन जाण्यात यशस्वी झाले.  पाेलिसांनी घटनास्थळावरुन काही मुद्देमाल जप्त केला असुन या घटनास्थळावर काेंबडा बाजार शाैकिनांची बरीच दुचाकी वाहने आढळून आले असल्याचे बाेलल्या जाते.
 
दरम्यान या परिसरात काेंबडा बाजार भरविणा-यांत चांगलीच खळबळ उडाली आहे.
दिंदाेड्यात काेंबड बाजारावर पाेलिस पथकाची धाड; ११ जणांना अटक तरं काही घटनास्थळावरुन पळाले दिंदाेड्यात काेंबड बाजारावर पाेलिस पथकाची धाड; ११ जणांना अटक तरं काही घटनास्थळावरुन पळाले Reviewed by सह्याद्री चौफेर on October 05, 2021 Rating: 5
Powered by Blogger.