सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
वणी, (२८ ऑक्टो.) : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे आदेशानुसार येणाऱ्या नगर पालीका, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भाने पदाधिकारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मिलिंद आनंद पेंडणेकर वणी विधानसभा संपर्क प्रमुख, दिलीप घुगे युवासेना विस्तारक, जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर, राजेंद्र गायकवाड, शिवसेना नेते संजय देरकर, विधानसभा संघटक सुनील कातकडे, दिपक कोकास, संजय निखाडे, शरद ठाकरे, राजू तुराणकर, डिमन ताई टोंगे, संजय आवारी, चंद्रकांत घुगुल, रवी बोढेकर, टिकराम खाडे, संतोष कुचनकर, परशुराम पेंदोर, गणपत लेडांगे, गीताताई उपरे यांचे उपस्थितीत संपन्न.
शिवसेना-युवासेना वणी विधानसभा पदाधिकाऱ्यांची बैठक
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 28, 2021
Rating:
