सह्याद्री न्यूज | अमोल टेकले
मुदखेड, (१२ ऑक्टो.) : प्राचीन काळापासुन असलेला रस्त्याची बदलु नये बारड गावक-यांची मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री आशोकरावजी चव्हाण साहेब बारड दवऱ्यावर आले असता बारड ते भोकर रोडवर बारडचा जुना बस थांबा असुन उत्तरेस असलेला 100 वर्षापासुनचा रस्ताची पुर्वस्थिीती न बदलता त्या रस्तयाचे काम करुन देण्यात यावे असे निवेदन बारड येथील माजी उपसरपंच गोपाळ देशमुख यांनी गावकऱ्यांतर्फे देण्यात आले आहे. बारड ते भोकर रोडवर बारडचा जुना बस थांबा असुन उत्तरेस असलेला 100 वर्षापासुनचा रस्ता आहे. त्याची लांबी जवळपास 600 मी ऐवढी आहे. हा रस्ता शेतकरी, गावकरी व मजुरदार यांना ये जा करण्यासाठी फार महत्वाचा आहे. हया रस्त्याची दुरदशा झाली आहे. काही लोकांनी हया रस्त्याची दिशा बदलण्याचा प्रयत्न केला आहे. हि दिशा बदल्यास अपघात वाढण्याची शक्यता नाकराता येत नाही व गावक-यांना ये जा करण्याकरीता अवघड होते करीता हा रस्ता पुर्वस्थितीतच झाला पाहीजे असे निवेदन बारड येथील गावक-यांनी सार्वजनिकबांधकाम मंत्रयाकडे निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष उध्दवराव पवार, भा.च.स. सा.कारखान्याचे चेअरमन गणपतराव तिडके, विलासराव गव्हाणे,प्रभाकर भिमेवार, संजय आठवले, माधव आठवले, मोहनराव देशमुख, माजी उपसरपंच गोपाळ देशमुख, नामदेव आगलावे, सुभाष धाबडगे, महेश देशमुख,विशाल देशमुख, श्याम बोडके, अभी देशमुख, श्रीनिवास म्हाद्वाड, गोविंद बने, अवधूत शीर्गिरे, गजानन शहरे,व गावातील सर्व काँग्रेस कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते.
बारड गावात येणारा जुना रस्ता पुर्वस्थिती प्रमाणे करण्यात यावा - बारड गावकऱ्यांची मागणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 12, 2021
Rating:
