वृक्ष दिंडी सांत्वन कार्यक्रम...

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
वणी, (१२ ऑक्टो.) : पर्यावरणाचा प्रश्न ही आजची जागतिक समस्या झाली आहे. प्रदूषणाचे बळी आपण केव्हा होऊ, हे सांगता येणार नाही. हा धोका ओळखून नेरड व पुरड येथे उद्या दिनांक 13 ऑक्टोबर ला वृक्षदिंडीच्या वतीने कोविड मुळे मृत झालेल्यांच्या १० कुटूंबाला वृक्ष, ग्रंथ व साडीचोळी वितरण सांत्वन भेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

सर्व सेवामंडळाच्या उपासकांनी व परिसरातील नागरिकांनी आवर्जुन उपस्थित राहण्याचे आवाहन वृक्षदिंडीकडून करण्यात येत आहे.

वृक्ष दिंडी सांत्वन कार्यक्रम... वृक्ष दिंडी सांत्वन कार्यक्रम... Reviewed by सह्याद्री चौफेर on October 12, 2021 Rating: 5
Powered by Blogger.