टॉप बातम्या

मूल: अनिकेत मारकवारचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश - युवा कार्यकर्त्यांत पसरला उत्साह

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर (२१ ऑक्टो.) : मूल तालुक्यातील राजगड येथील मुळ रहिवाशी असलेले अनिकेत संजय मारकवार यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला आहे.

त्यांचे पक्ष प्रवेशाचे स्वागत राष्ट्रवादी जिल्हा महिलाध्यक्षा बेबीताई उईके तथा मूल तालुका महिला राष्ट्रवादी शहर अध्यक्षा अर्चना चावरे यांनी केले.

अनिकेत मारकवार यांच्या (राष्ट्रवादी काँग्रेस) प्रवेशामुळे युवा कार्यकर्त्यांत आनंदाचे वातावरण पसरले आहे. 
Previous Post Next Post