उमरखेड नगरीत राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उद्यान लोकार्पण सोहळा

सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
उमरखेड, (१९ ऑक्टो.) : उमरखेड नगरीत राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उद्यान लोकार्पण सोहळा (ता.१८) ला संपन्न झाला.

समाजभूषण पद्मश्री मा. खासदार डाॕ. विकासजी महात्मे साहेब यांच्या शुभहस्ते. मा.खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली. मा.श्री रामराव वडकुते हिंगोली भा.ज.पा. जिल्हाध्यक्ष, लोकनेते माजी आमदार मा.श्री उत्तमराव इंगळे साहेब,मा.आमदार नामदेवराव ससाणे, मा.नितीन भुतडा भाजपा जिल्हाध्यक्ष यवतमाळ मा.श्री बाळासाहेब नाईक बांधकाम सभापती नगरपरिषद यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

जी वडकुते साहेब हिंगोली भा.ज.पा. जिल्हाध्यक्ष, लोकनेते माजी आमदार मा.श्री उत्तमरावजी इंगळे साहेब,मा.आमदार नामदेवरावजी ससाणे साहेब, मा.नितीनजी भुतडा साहेब भाजपा जिल्हाध्यक्ष यवतमाळ मा.श्री बाळासाहेब नाईक बांधकाम सभापती नगरपरिषद यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
उमरखेड नगरीत राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उद्यान लोकार्पण सोहळा उमरखेड नगरीत राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उद्यान लोकार्पण सोहळा Reviewed by सह्याद्री चौफेर on October 19, 2021 Rating: 5
Powered by Blogger.