उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा येथे पूर्वी प्रमाणे सुरु होणार
सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार
पांढरकवडा, (४ ऑक्टो.) : येथे भरती रूग्णांना आहार सर्व प्रथम, उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा सुविधा पुरविण्यात येते. जिल्हात बहुल आदिवासी, अती दुर्गम नक्षलग्रस्त विभाग असल्यामुळे उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा, ग्रामीण रुग्णालय मारेगाव व राळेगाव येथे जिल्ह्यात प्रथम भरती रूग्नांना व एक नातेवाईक या पहातीने आहार सुविधा पुरविण्यात येत होती, डॉ.तरंग तुषार वारे जिल्हा शल्यचिकित्सक यवतमाळ जिल्हा संदीप तारगे अविनाश भुजबळराव सहायक अधीक्षक यांच्या आदेशाने रुग्णांच्या नातेवाईकांची आहार सुविधा बंद करण्यात आली. बंद केलेली आहार सुविधा पुर्वरत सुरु करण्याकरिता बहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख श्री यांनी वेळोवेळी उपसंचालक आरोग्य सेवा अकोला पत्र व्यवहारा मार्फत माहीती दिली परंतू केलेल्या पत्रव्यवहाराची कुठल्याही प्रकारची दखल यांनी घेतली नाही. प्रकाशजी कायपल्लीवार मंडळ यांना सदर बाब बहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक माननीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय श्री यांच्या निर्देशनास आणून दिली सदर बाब लक्षात बच्चु कडु ODE घेता दि. २४० ९/२०२१ रोजी बहार तालुका प्रमुख श्री. प्रकाशजी कायपल्लीवार यांच्या तक्रारी वरून राज्यांचे मंत्री श्री. बच्चुभाऊ यांनी उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा येथील रुग्णांना व रुग्णांच्या एका नातेवाईकांना बंद करण्यात आलेली आहार सुविधा पुर्वरत सुरु करण्यासाठी जिल्हा शल्य चिकीत्सक जिल्हा सामान्य रुग्णालय यवतमाळ यांना पत्राद्वारे कळविण्यात आले. त्या अनुशगांने शाषण निर्णय सार्वजनिक आरोग्य दि. १४/०६ /१९ नुसार आदिवासी, नक्षलग्रस्त भागात काम व रुग्णांचे नातेवाईक यांना आहार सुविधा पुरविण्याबाब यांनी दि. 01/10/2021 पासून सेवा उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा येथे आहार करावे असे पत्र वैदयकिय अधिक्षक यांना पत्राद्वारे केलेल्या पत्रव्यवहाराची दखल घेत प्रहार तालुका प्रमुख श्री. प्रकाशजी कायपेल्लीवार यांच्या लढ्याला अखेर यश मिळाले.
रुग्णांच्या नातेवाईकाला पोषण आहार प्रहार तालुकाप्रमुख प्रकाश कायपल्लीवार यांच्या लढ्याला यश
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 04, 2021
Rating:
