भोई समाज बांधवांची विविध मागण्यासंदर्भात बैठक पार पडली


सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
केळापूर, (३ ऑक्टो.) : दि.०२/१०/२०२१ ला भोई समाजाच्या मासेमारी संस्थेची केळापूर येथे जिल्हास्तरीय बैठक पार पडली.

बैठकीचे प्रमुख विषय पेसा कायद्यात गेलेले तलाव धरणे भोई समाजाच्या सोसायटीला मिळण्यात अडचणी येत आहेत, मासेमारी हा व्यवसाय भोई समाजाचा पारंपारिक व्यवसाय असूनही भोई समाज या व्यवसायापासून वंचित होत चालला आहेत. त्या संदर्भात भोई समाजाच्या न्याय हक्कासाठी केळापूर इथे सर्व यवतमाळ जिल्ह्यातील भोई समाज बांधवांची बैठक पार पडली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल महाराष्ट्र भोई समाज सेवा संघ पुणे विभागीय सरचिटणीस हिम्मत रघुनाथ मोरे, पाठण बोरी येथील प्राचार्य राजू मोहजे, प्रमुख उपस्थितीत भोई समाज युवा मंच यवतमाळ जिल्हा अध्यक्ष प्रदीप नागोराव भनारकर, भोई समाज युवा मंच तालुका अध्यक्ष बापू पारशिवे, बोरी येथील शिक्षक जयवंत बावणे, कार्यक्रमाचे आयोजन प्रकाश पारशिवे, किसन कामतवार, नागोराव गींगुले सहकार्याने कार्यक्रम झाला.

कार्यक्रमात उपस्थित भोई समाचाच्या मासेमारी संस्थेचे अध्यक्ष सचिव व सभासद मोठ्या प्रमाणात सहभागी झाले भीमराव माढरे, विठ्ठल बावणे, संदीप माढरे, अंनता गिंगुले, भास्कर माढरे, विठ्ठल माढरे, बापूराव बावणे, भीमराव मोहजे, संदीप बावणे, गजानन माढरे, सागर कार्लेकर, चंदू रुयारकर, पुरुशोतम, उत्तम कामतवार, रूमेश शिवरकर, लक्ष्मण भनारकर, पवण वहिले, मारोती बावणे, वामन बावणे, इस्तारी कापडे, मनोज जूनघरे, शामराव कापडे, देवराव बावणे, रमेश सातघरे, निलेश करलुके, नितेश माढरे, अजय करलुके शरद माढरे, नंदुजी करलुके, चेतन करलुके, चंपत पल्हाड, दिनेश करलुके, महादेव जूनघरे,निळकंठ बावणे, मारोती बावणे, बंडुजी नान्हे, आजत बावणे, राजेश बावणे, प्रफुल जूंघरे, निखिल जुंघरे, गजानन आग्रे, हनुमान बावणे, विठ्ठल जुंघरे, गणेश जुंघरे, राजू जुंघरे, रामदास बावणे, संदीप भनारकर, गणेश बावणे, मारोती इंगोले, शुभम करलुके, स्वप्नील पारशिवे, राजू बावणे, गोपीनाथ बावणे, रमेश शिवरकर, बंडू करलुके, हरिभाऊ कामतवार, रोहित कामतवार, पुरुषोत्तम, पारशिवे, अशोक साथघरे, बालू कापडे, सुधाकर बावणे, गणेश जुंघरे, केशव जुंघरे, हे प्रमुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन राजू मोहजे यांनी केले व प्रास्ताविक प्रकाश पारशिवे यांनी केले आभार बापू पारशिवे यांनी मानले. भोई राजा जागा हो एकतेचा धागा हो.
भोई समाज बांधवांची विविध मागण्यासंदर्भात बैठक पार पडली भोई समाज बांधवांची विविध मागण्यासंदर्भात बैठक पार पडली Reviewed by सह्याद्री चौफेर on October 03, 2021 Rating: 5
Powered by Blogger.