सहजं सुचलं सखी मंचच्या संयाेजिका पदी नितू जैस्वाल यांची नियुक्ती !


सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (२३ ऑक्टो.) : सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणां-या घुग्घुस औद्योगिक नगरीतील नितू गणेश जैस्वाल यांची महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं सखी मंचच्या मुख्य संयाेजिका पदी आज शनिवारला नियुक्ती करण्यात आली. त्यांची ही नियुक्ती सहजं सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका राजु-याच्या अधिवक्ता मेघा घाेटे, उपराजधानी नागपूरच्या याेग शिक्षिका मायाताई काेसरे, प्रभा अगडे, निवेदिका सिमा पाटील, अल्का सदावर्ते, सहज सुचलं ग्रुपच्या मुख्य संयाेजिका सुविद्या बांबाेडे, सराेज हिवरे (काव्यकुंज), सारीका खाेब्रागडे (साेशल मीडीया), उज्वला यमावार (कलाकुंज सहजं सुचलं ग्रुप) यांनी केली आहे.

दरम्यान त्यांचे या नियुक्तीचे स्वागत जेष्ठ लेखिका विजया भांगे, विजया तत्वादी, स्मिता बांडगे, मंथना नन्नावरे, वंदना हातगावकर, कु.भाग्यश्री हांडे , कल्याणी सराेदे, मनिषा मडावी, कुसुम अलाम , श्रूति कांबळे, श्रूति उरणकर, साधना वाघमारे , शाेभा राेकडे, मालती सेमले, वंदना आगलावे, अर्चना सुतार, रसिका ढाेणे सविता भाेयर, संजिवनी धांडे भारती मैदपवार दर्शना चाफले, सुवर्णा कुळमेथे, प्रतिमा नंदेश्वर, अर्चना चावरे व वर्षा शेंडे यांनी केले आहे.
सहजं सुचलं सखी मंचच्या संयाेजिका पदी नितू जैस्वाल यांची नियुक्ती ! सहजं सुचलं सखी मंचच्या संयाेजिका पदी नितू जैस्वाल यांची नियुक्ती ! Reviewed by सह्याद्री चौफेर on October 23, 2021 Rating: 5
Powered by Blogger.