पाटणबोरी उपबाजार समिति च्या मार्केट यार्ड मध्ये सोयाबीन खरेदीचा शुभारंभ

सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार
पांढरकवडा, (९ ऑक्टो.) : आज पाटणबोरी उपबाजार समिती मार्केट यार्ड मध्ये सोयाबीन खरेदी शुभारंभ करण्यात आले होते. या प्रसंगी सभापती कृषि उत्पन्न बाजार समिती पांढरकवडा गजाननभाऊ बेजंकीवार यांनी शेतकरी बनपेलीवार यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पं.स.सभापती राजूभाऊ पसलावार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रेम राठोड, संचालक जानूसेठ जिवाणी, अनिल अंगलवार, गंगारेड्डी क्यातमवार, राजूभाऊ तालकोकूलवार, दिलीप अंगलवार, हिवराज मेश्राम, हबीब शेख, प्रदीप उप्परवार, संतोष चवलेवार, श्रीनिवास नक्कलवार, महेश पुरीवार, नानू मुत्यालवार, शेखर मुत्यालवार, विनोद कनाके, शाहिद तवर, कैफ शेख, जावीद शेख व व्यापारी उपस्थित होते. मुहूर्ताला सोयाबीन चे भाव 4150 पासून 6001/- प्रति क्विंटल पर्यंत गेले.
पाटणबोरी उपबाजार समिति च्या मार्केट यार्ड मध्ये सोयाबीन खरेदीचा शुभारंभ पाटणबोरी उपबाजार समिति च्या मार्केट यार्ड मध्ये सोयाबीन खरेदीचा शुभारंभ Reviewed by सह्याद्री चौफेर on October 09, 2021 Rating: 5
Powered by Blogger.