याेग प्राणायाम शिबिराला चंद्रपूरात आरंभ - अनेक याेग साधकांची उपस्थिती

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (९ ऑक्टो.) : नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून चंद्रपूर शहरातील छत्रपती नगर, तुकडोजी नगर तुकुम येथे दि. ७ ऑक्टाेंबर पासून याेग प्राणायाम शिबिर आरंभ झाले असुन ते शिबिर १३ ऑक्टाेंबर पर्यंत चालणार असल्याचे आयाेजकांनी एका भेटी दरम्यान सांगितले.

आजच्या याेग प्राणायाम शिबीरात प्रामुख्याने विजयभाऊ चंदावार, शरदजी व्यास, अशोक संगीडवार, मुरलीधर शिरभैय्ये, सुवर्णा लोखंडे, अरूणा शिरभैय्ये, हरिदास कापटे, श्रीपुरवार, प्रकाश कासर्लेवार, अरुण भाेयर, माेहन चौधरी, महेश मत्ते , दामाेधर मगरे , प्रकाश बाेरीकर, अनिल गाेरे, अक्षता देवाळे, वैशाली देवाळे, नम्रता नागापुरे, हेमलता पाेईनकर, साधना हनुमंते, रेखा कापटे, अनामिका कावळे, अनिता घाटे, यांचे सह अनेक याेग साधकांनी आपला सहभाग नाेंदविला असल्याचे लाेखंडे यांनी कळविले आहे.

याेग प्राणायाम शिबिराला चंद्रपूरात आरंभ - अनेक याेग साधकांची उपस्थिती याेग प्राणायाम शिबिराला चंद्रपूरात आरंभ - अनेक याेग साधकांची उपस्थिती  Reviewed by सह्याद्री चौफेर on October 09, 2021 Rating: 5
Powered by Blogger.