अटकळी येथे 65 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

सह्याद्री न्यूज | गौतम गावंडे
नांदेड, (१५ ऑक्टो.) : बिलोली तालुक्यातील मौज आटकळी येथे दिनांक १५ ऑक्टोबर राज्य 65 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारूणी तथागत गौतम बुद्ध व भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करून सामूहिकरित्या त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले. 

यावेळी उपस्थित सुरेश गणपती शेरे, पी जी भालेराव, मारुती मरिबा शेरे, अमोल मारुती शेरे, भास्कर भालेराव, शुभम शेरे, गौतम शेरे, विलास शेरे पत्रकार, कपिल भालेराव, मिलिंद शेरे, सुनील यादव शेरे, प्रकाश भालेराव, विशाल भालेराव, श्रावण भालेराव, अनिल भालेराव सचिन शेरे व इतर कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
अटकळी येथे 65 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा अटकळी येथे 65 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा Reviewed by सह्याद्री चौफेर on October 15, 2021 Rating: 5
Powered by Blogger.