सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (२२ सप्टें.) : आदिवासी बांधवांना शबरी विकास महामंडळ कडून घरकुल मंजूर झाले आहे.
सदरहु लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले असतांना काही जन चेक (धनादेश) काढून देण्यासाठी १ हजार रुपये घेत असल्याच्या अनेक तक्रारी आपणाकडे येत आहे. या बाबत काेणत्याही आदिवासी लाभार्थ्यांनी काेणाला ही १ हजार देऊ नये असे, आवाहन भाजप महिला आघाडी चिमूर तालुका अध्यक्ष माया नन्नावरे यांनी एका संदेशातुन घरकुल लाभार्थ्यांना केले आहे.
धनादेश काढुन देण्यासाठी काेणीही पैसे कोणाला देवू नये - माया नन्नावरे
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 22, 2021
Rating:
