राजूऱ्याच्या मधुर व गाेड आवाजाच्या गायिका अल्का सदावर्तेंंचा आज वाढदिवस



सह्याद्री न्यूज | किरण घाटे     
चंद्रपूर, (२३सप्टें. : राजूरा येथील मधुर व गाेड आवाजाच्या गायीका तथा सामाजिक कार्यकर्त्या अल्का सदावर्ते यांचा आज गुरुवार दि. २३सप्टेंबरला वाढदिवस घरगुती वातावरणात साजरा हाेताेयं आहे.जगभरातील  महाभयानक काेराेना परिस्थिती लक्षात घेता त्या आपला वाढदिवस अत्यंत साध्या पध्दतीने घरीच साजरा करणार आहे.

दरम्यान, त्यांचे वाढदिवस निमित्त्याने महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं महिला हक्क व्यासपीठाच्या मुख्य संयाेजिका सुविद्या बांबाेडे, वैदर्भिय जेष्ठ लेखिका मेघा धाेटे, याेगगुरु शिक्षिका मायाताई काेसरे, प्रभा अगडे, सिमा पाटील, वर्षा शेंडे, मालती सेमले, भावना खाेब्रागडे, प्रतिमा नंदेश्वर, पुनम काेसरे, सुवर्णा कुळमेथे, भारती सांवत, सराेज हिवरे, संजिवनी धांडे, वंदना हातगांवकर, सारीका खाेब्रागडे, अर्जमन शेख, भाग्यश्री हांडे, वंदना आगलावे, शाेभा राेकडे, कुसुम अलाम, मनिषा मडावी, सुविद्या चांदेकर, रजनी रनदिवे, श्रध्दा हिवरे, तारा आत्राम, लक्ष्मी गायकवाड,  अर्चना चौधरी, प्रतिमा नंदेश्वर, दर्शना चाफले  आदींनी त्यांना शुभेच्छा व शुभकामना  दिल्या आहे. गायीका अल्का सदावर्ते यांचे अनेक सामाजिक संघटनेशी अत्यंत निकटचे संबंध राहिले आहे.

सामाजिक क्षेत्रात त्यांचे योगदान तेव्हढेच माेलाचे राहिले आहे. सहजं सुचलं साेशल मीडीयाच्या त्या भूतपूर्व संयाेजिका आहे .त्यांचा काळ सहजं सुचलंशी फारच अल्पस्वरुपाचा राहिला. हे विशेष !
राजूऱ्याच्या मधुर व गाेड आवाजाच्या गायिका अल्का सदावर्तेंंचा आज वाढदिवस राजूऱ्याच्या मधुर व गाेड आवाजाच्या गायिका अल्का सदावर्तेंंचा आज वाढदिवस Reviewed by सह्याद्री चौफेर on September 23, 2021 Rating: 5
Powered by Blogger.