धक्कादायक! दारूच्या नशेत असलेल्या दोघांचेही कपडे गायब?


                        (संग्रहीत फोटो)

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
चंद्रपूर, (१२ सप्टें.) : अश्लीलता आणि कामवासना मोठ्या प्रमाणात वाढली असून, त्या मस्तीत सैराट झालेल्या काहींना समाज काय म्हणेल याची भीती जराही आता उरली नाही. असाच एक धक्कादायक प्रकार चंद्रपूर शहरातील जेटपुरा गेट परिसरातील असलेल्या हनुमान मंदिराच्या मागे घडला असून, एक युवक व विवाहित महिला नग्नावस्थेत आढळल्याच्या धक्कादायक प्रकार (११ सप्टें.) ला दुपारी उघडकीस आला आहे.

दिनांक ११ सप्टेंबर रोजी जटपुरा गेटजवळ पंचतेली हनुमान मंदिर जे आता सध्याचे कोविड चाचणी केंद्र आहे, त्या मंदिराच्या मागे विवाहित महिला व युवक मंदिराच्या चौकीदाराला चक्क! नग्नावस्थेत आढळले. दरम्यान, दुपारच्या सुमारास मंदिराच्या चौकीदाराला काही मंदिराच्या मागे आवाज ऐकू येत असल्याने त्याने खिडकीतून डोकावून बघितले असता त्याला धक्काच बसला! त्यांनी परिसरातील नागरिकांना याबद्दल माहिती दिली. बघता बघता बघ्यांची तोबा गर्दी त्याठिकाणी जमली, दरम्यान पोलिसांना संपर्क साधला मात्र, पोलिसांनी घटनास्थळी पोहचायला २ तास लावला.

नग्नावस्थेत मद्यधुंद असलेल्या महिलेला अगोदर कपडे देऊन नंतर तीचेसोबत असलेल्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेत विचारपूस केली असता, त्याने ती महिला रेल्वे स्टेशनवर भेटली व आम्ही दोघे दारू पिण्यासाठी या ठिकाणी आलो, त्यानंतर आम्ही दोघेही रात्रभर येथेच असल्याचे सांगितले. दरम्यान, पोलिसांनी अटक केल्यानंतर आता त्या दोघांच्या संबंधांवरील पडदा हटेल.
धक्कादायक! दारूच्या नशेत असलेल्या दोघांचेही कपडे गायब? धक्कादायक! दारूच्या नशेत असलेल्या दोघांचेही कपडे गायब? Reviewed by सह्याद्री चौफेर on September 12, 2021 Rating: 5
Powered by Blogger.