जीवनाची गाथा
"जुगूनीया मिळेल सारं"
जगण्यास हे जिव जगुन घे छान
करुनी अध्ययन करावे निरंतर
"जगावे जिवन जगुनी घे फार"
"जुगूनीया मिळेल सारं"
जगुनी जिवन धरावे स्मरण
ह्या ध्यानीमनी कामाचे चरण
"जगावे जिवन जगुनी घे फार"
"जुगूनीया मिळेल सारं"
ध्यानीमनी त्यागाचे कारण
करूनी या सात्य त्यास
"जगावे जिवन जगुनी घे फार"
"जुगूनीया मिळेल सारं"
पुजा पाठ करुनी नाही काही सारं
केल्याने होत करत राहो ध्यान
"जगावे जिवन जगुनी घे फार"
"जुगूनीया मिळेल सारं"
जान मानसा जमाना डीसर
कर धरण मिळेल जन्मसर
"जगावे जिवन जगुनी घे फार"
"जुगूनीया मिळेल सारं"
जगावे हे जिवन करूनी आत्मनिर्भर
नाही केला काही ना राहणार तुझी जान"
"जगावे जिवन जगुनी घे फार"
"जुगूनीया मिळेल सारं"
कवी
-प.र. शिंगाडे
मो.नंबर : ९५६१६८०५०६.
जीवनाची गाथा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 19, 2021
Rating:
