जीवनाचे सार्थक!
"शेवटी मृत्यूकडे जाणुन"
काय साध्य होईल काहीही करुन
माहिती आहे न करता काही होणार नाही म्हणून ||
जन्म हा सारा खटाटोप करणे
केल्याने होत म्हणून करतात सारे ||
न करता काही साध्य न होणे
म्हणून म्हणतो न धरू कुणाचे पाये ||
न करता काही दिले सार्यास
ठेवतील लोक दगडगोट्यावर श्वास ||
सुधर मानवा ही वेळ डिजिटची
म्हातारपणी कळेल जाणीव जेवणाची ||
जिवन हे ऐक नियम आहे
काही न केल्याने राहत नाही
काही केलेलं कोणी नेत नाही ||
ध्येय माणवा तुझे काम बोलेल
तु गेल्यावर तुझं नाव निघेल ||
जन्म आणि मृत्यू हा तर
निसर्ग नियमानुसार ठरवेल
तुझं कर्म करशिल पारीस
तुझं नाव निघेल दाही दिशांस ||
"जिवनाचे सार्थक करून"
"शेवटी मृत्यूकडे जावुन
पुणरजन्म कुणा काही कळत नसुन
ह्या जन्मी आहे तु स्वर्गाहुन सुंदर ||
"जिवनाचे सार्थक करून"
"शेवटी मृत्यूकडे जावुन"
अभिनेता कवी
-प्रदिप गावंडे अंजनीकर,
मो.नंबर : ९५६१६८०५०६
जीवनाचे सार्थक
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 19, 2021
Rating:
