माजी उपनगराध्यक्ष शैलेश कोपरकर यांच्या वाढदिवसा निमित्त रुग्णांना फळ व निराधार मुलांना वस्त्र वाटप


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागांव, (१६ ऑगस्ट) : माजी उपनगराध्यक्ष शैलेश कोपरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरातील कोविड सेन्टर, गायकवाड लाईफ केअर हॉस्पिटल येथे फळ वाटप करुण वाढदिवस साजरा करण्यात आला.

काँग्रेस पक्षात मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व म्हणुन ओळख असलेल्या शैलेश कोपरकर यांनी शहरातील गोरगरिब जनतेसाठी खाजगी, शासकीय असो कोणत्याही कामाकरिता सदैव धावुन जाणारे म्हणुन एक वेगळी ओळख निर्माण त्यांनी केली आहे.

शैलेश कोपरकर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या  तालुकास्तरावरून तसेच त्यांच्या चाहत्या वर्गाकडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. रुग्णांना फळ वाटपा दरम्यान, हॉस्पिटलचे डॉ. गायकवाड व कर्मचारी उपस्थित होते. 
यावेळी जयंत चौधरी, आदित्य कोपरकर व महेश कोपरकर व याच्या मित्र मंडळी ने फाळवाटप करताना विशेष सहभाग नोंदवला होता.
माजी उपनगराध्यक्ष शैलेश कोपरकर यांच्या वाढदिवसा निमित्त रुग्णांना फळ व निराधार मुलांना वस्त्र वाटप माजी उपनगराध्यक्ष शैलेश कोपरकर यांच्या वाढदिवसा निमित्त रुग्णांना फळ व निराधार मुलांना वस्त्र वाटप Reviewed by सह्याद्री चौफेर on August 16, 2021 Rating: 5
Powered by Blogger.