सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे
वरोरा, (११ ऑगस्ट) : ऋग्वेद लर्निंग पॉईंट आणि इनर्व्हील क्लब ऑफ वरोरा, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित. वरोरा येथील २०० विद्यार्थ्यांना दि.०६ ऑगस्ट २०२१ वरील कार्यक्रमाद्वारे प्रबोधन करण्यात आले.
आजच्या कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणामुळे होत असलेल्या त्रासापासून उसंत मिळावी या उद्देशामुळे या सेमिनार चे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्या साठी इनर्व्हील चे अध्यक्षा मा.मधू जाजू तसेच वंदना बोधे, सुचिता पद्मावार, आचल पत्तीवार, दीपा माटे, नीलिमा गुंडावार, कविता बाहेती, आभा सायरे, प्रीती मांडवकर, संध्या बारही, सारिका बावणे, प्राजक्ता कोहळे, हर्षदा कोहळे, प्रणाली बेदरकार, वैशाली पद्मावार, झेनब सिद्दीकोट, अपेक्षा पामपट्टीवार, वैशाली चाहारे, दीपाली बावणे, चैताली देवगडे, अर्चना ठाकरे उपस्थित होते.
गरजवंत विध्यार्थी, विध्यार्थीनीना करियर गाईडन्स द्वारे प्रबोधन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 11, 2021
Rating:
