टॉप बातम्या

माणिक लालू भालेराव यांचे दुख:द निधन

सह्याद्री न्यूज | गौतम गावंडे 
नांदेड, (०६ ऑगस्ट) : बिलोली तालुक्यातील मौजे अटकळी येथील रहिवासी माणिक लालू भालेराव यांचे दि.०५ ऑगस्ट रोजी दुपारी ०२:०० वाजता दुख:द निधन झाले असुन त्यांनी बिलोली येथील एसटी महामंडळाचे वाहतूक नियंत्रक म्हणून काम करून सेवानिवृत्त झाले होते.त्यांच्या पश्चात दोन मुली,तीन मुले,जावई,नातं नातवंडे असा परिवार आहे.
त्यांच्यावर दि.०६ ऑगस्ट रोजी मौजे अटकळी येथील स्मशानभूमीत सकाळी ठिक ०९:०० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
Previous Post Next Post