सह्याद्री न्यूज | ऋतुजा सोनवणे
बीड, (८ जुलै) : आज बीड शहरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कामगार आघाडीचे बीड तालुका अध्यक्ष श्री.भास्कर जी जावळे यांच्या वाढदिवसा निमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुका अध्यक्ष किशन तांगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन नगर रोड बीड या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
या नंतर भास्कर जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यालयामध्ये शुभेच्छांचा वर्षाव करून त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक प्रदेशाध्यक्ष पप्पूजी कागदे साहेब सह उपस्थित महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेशचे औरंगाबाद विभागाचे विभागीय अध्यक्ष तथा दैनिक समर्थ राज योग समूहाचे संपादक साहेब माननीय श्री वैभवजी स्वामी साहेब, रिपाईचे तालुका अध्यक्ष किशन तांगडे तसेच उपस्थित महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेश शाखा बीड जिल्हा उपाध्यक्ष तथा आदर्श मुख्याध्यापक श्री आत्माराम जी ओव्हाळ साहेब तसेच उपस्थित उपस्थित शहर अध्यक्ष अविनाश जोगदंड साहेब तसेच वैभव जी सोनवणे साहेब पत्रकार शिवप्रसाद जी शिरसाट साहेब, युवा अध्यक्ष सुभाष तांगडे, सरपंच नागेश शिंदे तसेच उपस्थित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक आघाडी चे बीड तालुका उपाध्यक्ष मा.श्री अनिकेत जी कांबळे साहेब स विकी जावळे साहेब, भैय्या मस्के, रतन वाघमारे, भैय्या वाघमारे, प्रदीप डोळस कुकडगाव चे युवा नेते मा.श्री. आसाराम भाऊ गायकवाड साहेब, वैभव कुटे, संजय देवा कुलकर्णी, कुकडगाकर पत्रकार दैनिक समर्थ राज योग तथा सदस्य महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेश शाखा बीड जिल्हा सह यावेळी उपस्थित सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ची बीड येथील सर्व टीम सह मान्यवर मंडळी उपस्थित होते.