सह्याद्री न्यूज | शिला जी धोटे
चंद्रपूर, (२८ जुलै) : आज घुग्घुस येथील जुना बसस्थानक जवळ चंद्रपूर येथील प्रसिद्ध समाधान पूर्ती सुपर बाजार च्या ८ व्या शाखेचे उदघाटन भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व चंद्रपूरचे तहसीलदार निलेश गौड यांच्या शुभ हस्ते फीत कापून करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
समाधान पूर्ती बाजार मध्ये दैनंदिन जीवन उपयोगी वस्तू 365 दिवस एमआरपी दरा पेक्षा कमी दरात बाय 1 गेट 1 मुफ्त घुग्घुस वासियांकरिता उपलब्ध करण्यात आले आहे. 999 रुपयाच्या खरेदीवर प्रथम बक्षीस 1 एलइडी टीव्ही, दुसरे बक्षीस 1 वाशिंग मशीन, तीसरे बक्षीस 1 मायक्रोव्हेव ठेवण्यात आले आहे.
यावेळी नकोडा जि. प. सदस्य ब्रिजभूषण पाझारे, भाजपा युवामोर्चा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, संचालक उमेश चांडक, गिरीश चांडक, दत्तात्रय कंचर्लावार, ज्ञानेश कंचर्लावार, भाजपाचे विनोद चौधरी, निरीक्षण तांड्रा, संजय भोंगळे, ऋषी कोवे, संजय तिवारी, हसन शेख, सुनील बाम, सिनू कोत्तूर उपस्थित होते.
घुग्घुस येथे समाधान पूर्ती सुपर बाजारचा भव्य शुभारंभ
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 28, 2021
Rating:
