सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे
मारेगाव, (१०) : गोंडबुरांडा येथील एका शेतकऱ्याने विषारी किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. आज दरम्यान ही घटना घडली.दिनकर पुंडलिक बोन्द्रे वय (५५) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सततची नापिकी, कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती आहे.
दिनकर बोन्द्रे यांच्या पाठमागे पत्नी, दोन मुले व आई असा बराच मोठा आपत्य परिवार पाठिमागे आहे.
मात्र, मारेगाव तालुक्यातील आत्महत्या चे सत्र सुरूच असून याला थांबा! कधी मिळेल असे मत व्यक्त होत आहे.
मारेगाव तालुक्यात आत्महत्या चे सत्र सुरूच, गोंडबुरांडा येथील शेतकऱ्याची आत्महत्या
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 10, 2021
Rating:
