~ नवीन मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नारायण राणे यांच्याकडे - केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम मंत्री पद - देण्यात आले आहे
~ 8 जुलैपासून इंधन दरवाढ व महागाईविरोधात काँग्रेस राज्यभर - 10 दिवस आंदोलन करणार - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांची माहिती
~ पीयूष गोयल यांच्याकडून रेल्वे मंत्रालय काढून घेण्यात आलं - रेल्वे मंत्री म्हणून आता आश्विनी वैष्णव यांची निवड करण्यात आली आहे - वैष्णव यांनी IAS अधिकारी म्हणून सुद्धा काम पाहले आहे
~ 8 वी ते 12 वीचे वर्ग 15 जुलैपासून सुरु करण्यास मंजुरी दिली जाईल - अशी माहिती शालेय शिक्षणंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली
~ एम्स'चे डॉक्टर पीयूष रंजन यांनीं सांगितले - कोरोनाच्या डेल्टा प्लस या नव्या व्हॅरिएंटमुळे कोरोनाचा प्रसार वेगाने म्हणजेच दुपटीपेक्षा जास्त होणार आहे
~ राज्यात मराठवाडा, दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, घाट परिसर - आणि पूर्व विदर्भात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत
~ तर 9 जुलै रोजी सिंधुदुर्ग, 10 जुलै रोजी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी - तर 11 जुलै रोजी, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्हांना - पाऊसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे
🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट जॉईन व्हा माझी बातमीला http://sahyadrinew.sonline
संक्षिप्त बातमी अपडेट / ०८ ते ११ जुलै
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 09, 2021
Rating:
