पोलीस हवालदार विनायक कुलमेथे यांची पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक (ASI) पदी निवड

सह्याद्री न्यूज नेटवर्क |
राजुरा, (२१ जुलै) : चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा येथील पोलिस ठाण्यात पोलिस हवालदार या पदी कर्तव्यावर असलेले विनायक कुलमेथे यांची निवड सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) पदी झाली आहे.

कुलमेथे हे पोलिस खात्यात काम करीत असतांना अनेक पदके त्यांनी आपल्या कर्तृत्वावर मिळवली आहे. त्याचीच दखल घेत, आज पोलिस विभागाने त्यांना पदोन्नतीने दिली आहे. त्यांच्या निवडी बद्द्ल श्री. कुळमेथे यांचे वर पोलिस विभाग व आप्त, मित्र गोतावडा तसेच राजूरा तालुक्यातून अभिनंदनासह शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.
पोलीस हवालदार विनायक कुलमेथे यांची पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक (ASI) पदी निवड पोलीस हवालदार विनायक कुलमेथे यांची पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक (ASI) पदी निवड Reviewed by सह्याद्री चौफेर on July 21, 2021 Rating: 5
Powered by Blogger.