टॉप बातम्या

महानगरपालिकेद्वारा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सफाईमित्र इंटर्नशिप प्रोग्रॅम

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
चंद्रपूर, (ता.४) : "सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज" अंतर्गत चंद्रपूर शहर महानगरपालिकेद्वारा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सफाईमित्र इंटर्नशिप प्रोग्रॅम सुरु करत आहे.

या प्रोग्रॅम मध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना इंटर्नशिपची संधी उपलब्ध करणे असून त्याद्वारे सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज २०२१ मध्ये संशोधन, प्रचार- प्रसार आणि सफाईमित्रांच्या आयुष्यात झालेल्या बदलावर सक्सेस स्टोरीज तयार करणे आहे.

इच्छुक विद्यार्थ्यांनी दिलेल्या लिंक वर आपली माहिती अचूक भरावी असे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकाच्या (tweet) वतीने करण्यात आले.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScW5D4MY4NxNWirfotDmRpmkxApr0UpT0F2Ri-6sVyAxVLHTA/viewform
 
#Internship #Safaimitraintership #CCMC #ChandrapurCityMunicipalCorporation
#ulb_802722 #SafaimitraSurakshaChallenge
Previous Post Next Post