टॉप बातम्या

किशोर केळझरकर यांची राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज युवक विचार मंच महाराष्ट्र राज्य तालुका कार्यकारणी मंडळात सदस्य पदी निवड

सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे 
वरोरा, (ता.१३) : किशोर केळझरकर यांची राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज युवक विचार मंच महाराष्ट्र राज्य तालुका कार्यकारणी मंडळात सदस्य पदी निवड झाली.

श्री. केळझरकर गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून किशोर भाऊ केळझरकर यांची तालुका कार्यकारणी मंडळात सदस्य पदी निवड करण्यात आली आहे. असे त्यांनी सांगितले. या निमित्ताने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 
Previous Post Next Post