सह्याद्री न्यूज | संतोष कुळमेथे
राजूरा, (ता.९) : जिल्हा चंद्रपूर राजुरा येथे धरती आबा भगवान क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांना यांच्या पुण्यतिथी निमित्याने शहरातील सर्व सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन आदरांजली वाहून साजरी करण्यात आली.
यावेळी बापुराव मडावी गोंडवाना गणतंत्र पार्टी जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर, विजय परचाके गटशिक्षण अधिकारी, अरुण मेश्राम आरोग्य विस्तार अधिकारी, श्रीराम मेश्राम शिक्षण विस्तार अधिकारी, देवानंद रांझिकर, किरण सोयाम सर, डॉ. मधुकर कोटनाके , यादव कुळमेथे, धीरज मेश्राम, बाबा कोडापे, प्रदीप मडावी, अनिल पेंढारकर, कवडू सोयाम सर, राजेंद्र कुळमेथे, संतोष कुळमेथे, अशोक उईके, अभिलाष परचाके, ओंकार मडावी, बालकृष्ण मसराम, नलिन कुळमेथे, रोहिदास कुळमेथे, शैलेश मेश्राम, ऋषी मेश्राम, व इतर सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत श्रध्दांजली वाहण्यात आली.
राजुरा येथे सामाजिक कारकर्त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांना वाहिली आदरांजली
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 09, 2021
Rating:
