संयुक्त आदिवासी उत्सव समिती कल्याण,मुंबई तर्फे भगवान बिरसा मुंडा यांना वाहली आदरांजली

सह्याद्री न्यूज | दिपक नैताम 
कल्याण, (ता.९) : आज दिनांक 9 जून 2021 रोजी संयुक्त आदिवासी उत्सव समिती कल्याण,मुंबई द्वारा धरती आबा शहीद बिरसा मुंडा स्मृतीदिनाचा कार्यक्रम पार पडला.
 ह्या कार्यक्रमाला भगवान बिरसा मुंडा ची भुमिका धीरज आत्राम यांनी साकारली.  कार्यक्रमाला प्रतिक्षाताई वट्टी, रुपालीताई वरठी, गुंफाताई आत्राम, ललीताताई मडावी, अशोक ईनवते, दिपक टेकाम, प्रभुदास पंधरे व धीरज आत्राम व सर्व आदिवासी समाज बांधव यांच्या उपस्थितीत विनम्र अभिवादन करण्यात आले.
संयुक्त आदिवासी उत्सव समिती कल्याण,मुंबई तर्फे भगवान बिरसा मुंडा यांना वाहली आदरांजली संयुक्त आदिवासी उत्सव समिती कल्याण,मुंबई तर्फे भगवान बिरसा मुंडा यांना वाहली आदरांजली Reviewed by सह्याद्री चौफेर on June 09, 2021 Rating: 5
Powered by Blogger.