Top News

ढेकणमोहा (तांडा) येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

सह्याद्री न्यूज | ऋतुजा सोनवणे 
बीड, (ता.६) : ढेकणमोहा प्रतिनिधी बीड तालुक्यातील ढेकणमोहा (तांडा) ग्रामपंचायत च्या वतीने आज दिनांक ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नागेश शिंदे (माजी सरपंच) ढेकणमोहा प्रकाश राठोड सर विष्णू पवार सरपंच ढेकणमोहा (तांडा) यांच्या हस्ते ग्रामपंचायत च्या खुल्या जागेत 'वृक्षारोपण' करण्यात आले. यावेळी एकनाथ आडे (ग्रा.पं.सदस्य), हरिभाऊ पवार, नाथा पवार, हरिश दराडे आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post