दृढ नेतृत्व, विकासपुरुष आणि जनतेच्या हाकेला धावणारे, जनतेचे सेवक, खंबीर नेतृत्व आणि वणी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय नेते माजी आमदार मा. श्री. संजीवरेड्डी बोदकुरवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂💐
ईश्वर आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सदैव जनसेवेची शक्ती देवो हीच प्रार्थना.
✨ शुभचिंतक: सह्याद्री चौफेर मीडिया परिवार ✨