सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक 11 (ब)चे अधिकृत अपक्ष उमेदवार प्रशांत शामराव नक्षणे यांच्या प्रचाराला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
आज माध्यमाशी संवाद साधत नेहमीप्रमाणे प्रचाराचा शुभारंभ केला. या वेळी नक्षणे यांचे कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या जोमाने प्रचार कार्यात सहभागी झाले होते. प्रभागातील समस्या प्रामुख्याने मार्गी लावण्यासाठी आपली उमेदवारी असल्याचे त्यांनी सांगितलं.
“शिट्टी” या चिन्हाचं बटण दाबून प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन प्र क्र 11(ब)चे अपक्ष उमेदवार प्रशांत नक्षणे यांनी मतदारांना केले.
';
(function() {
var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true;
dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js';
(document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq);
})();