टॉप बातम्या

श्याम टॉकीज परिसरात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : शहरातील नगरपरिषदेजवळील श्याम टॉकीज परिसरात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच वणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

सदर मृतदेहाची ओळख पटलेली नसून, त्याच्या उजव्या हातावर ‘दिल’च्या आकारातील “युवराज” असे गोदण असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेचा मर्ग दाखल करून पो.ना. विशाल राठोड प्राथमिक तपास करीत आहेत.


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();