सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : मराठा सेवा संघाच्या वर्धापनदिनानिमित्त मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार राजु धावंजेवार यांचा ऍड. पुरुषोत्तम खेडेकर लिखीत मराठा सेवा संघाने "महाराष्ट्राला काय दिले.? हे पुस्तक भेट देवुन सन्मान केला.
यावेळी अजय धोबे, आशीष रिंगोले, विनोद बोबडे, वसंतराव देठे, भाउसाहेब आसुटकर, घागी हे उपस्थीत होते.